पोलिसांना एक संशयित महिला दिसली असता पोलिसांनी त्या महिलेला रोखलं. पोलिसांनी तिच्या बॅगची झडती घेतली असता तिच्याकडे हिऱ्यांचे दागिने सापडले.